आज दिनांक पाच नोव्हेंबर 2025 वार बुधवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार संतोष पाटील दानवे यांनी भोकरदन तालुक्यातील वालसा डावरगाव फाट्यावर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली आहे, या बैठकीदरम्यान त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत निवडणुकी संदर्भात चर्चा केली आहे ,यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.