जालना: अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा; पालकमंत्री पंकजा मुंडे यांचे जिल्हाधिकारी यांना आदेश
Jalna, Jalna | Aug 20, 2025
जालना जिल्ह्यातील सर्वच मंडळात मोठया प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. अजूनही पाऊस सुरूच आहे. त्यामुळे शेतकरी व नागरिक...