घनसावंगी: शासनाने आंदोलनची दखल न घेतल्यास जलसमाधी आंदोलन करणार : आंदोलक हिवाळे
गोदावरी नदीच्या पूरामुळे राजा टाकळी परिसरातील अनेक नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पूरग्रस्तांना सरकारकडून केवळ 10 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असली तरी ही मदत अत्यंत अपुरी असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.पूरग्रस्तांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाची मागणी करण्यात आली नसता जलसमाधी आंदोलन करणार असल्याचे यावेळी सांगितले