नेवाशात लाडक्या गणपती बाप्पाच्या मूर्ती खरेदीसाठी गणेश भक्तांची गर्दी
लाडक्या गणरायाच्या आगमनाची उत्सुकता आता संपली असून लाडक्या गणपती बाप्पाची वाजत गाजत घरोघरी तसेच विविध गणेश मंडळांच्या वतीने गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार असून गणपती बाप्पाच्या मूर्ती सह पूजेचे व महालक्ष्मीच्या सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी आलेल्या गणेश भक्तांमुळे बाजारपेठ गर्दीने फुलली असून नेवासा शहरातील मुख्य बाजारपेठेत व्यापाऱ्यांसह भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.