बुलढाणा: शहरातील क्रीडा संकुल रोडवर महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी लंपास, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
Buldana, Buldhana | Aug 24, 2025
बुलढाणा शहरातील क्रीडा संकुल रोडवर 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी रस्त्यावरून जाणाऱ्या महिलेची दुचाकी स्वार चोरांनी सोनसाखळी...