अंबड: दरोड्याच्या तयारीत असलेली धाराशिव जिल्ह्यातील टोळी गजाआड – गोंदी पोलिसांची धडक कारवाई
Ambad, Jalna | Oct 22, 2025 दरोड्याच्या तयारीत असलेली धाराशिव जिल्ह्यातील टोळी गजाआड – गोंदी पोलिसांची धडक कारवाई दिनांक : 21 ऑक्टोबर 2025  ठिकाण : गोंदी, ता. अंबड, जि. जालना  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील टोळीवर गोंदी पोलिसांनी मोठी कारवाई करत सहा संशयितांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर तात्काळ सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.  पोलिस उप निरीक्षक आशिष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री 3.30 वाजेच्या सुमारास पोलिसांनी संशयितां