याचं स्पष्टीकरणही राऊतांनी द्यावं म्हणजे महाराष्ट्राला सत्य कळेल – शिवसेनेचा प्रवक्त्या ज्योती वाघमारे
आज मंगळवार दिनांक ३० सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ च्या सुमारास शिवसेनेचा प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, दोन भाऊ एकत्र येत आहेत हे संजय राऊत बोलत आहेत. पण ते वेगळे का झाले होते? राऊतांची गाडी मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडली होती? याचं स्पष्टीकरणही राऊतांनी द्यावं म्हणजे महाराष्ट्राला सत्य कळेल. ओवेसी त्यांच्या भडकाऊ विधानांसाठी प्रसिद्ध आहेत.