जळगाव: बापाचा क्रूरपणा: गाणे बंद केल्याने मुलीला कुकरने तर पत्नीला काचेच्या ग्लासने मारहाण; जळगाव तालुका पोलीसात गुन्हा दाखल
Jalgaon, Jalgaon | Aug 17, 2025
जळगाव शहरातील चंदू अण्णा नगरात एक धक्कादायक घटना घडली आहे. मद्यपान केलेल्या बापाने मोबाईलवरील गाणे बंद केल्याच्या...