साकोली: समुपदेशन केंद्रातर्फे गुड टच व बँड टच या विषयावर मुलींना एनपीके विद्यालयात करण्यात आले मार्गदर्शन
समुपदेशन केंद्राच्या समुपदेशिका संगीता मडावी व रंजना मस्के यांनी साकोली येथील नंदलाल पाटील कापगते विद्यालयात इयत्ता पाचवी ते नववीच्या किशोरवयीन मुलींना गुड टच व बँड टच याविषयासोबतच इतरही महत्त्वपूर्ण विषयावर मंगळवार दि.16 सप्टेंबरला दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळात मार्गदर्शन केले