भाजपा शिवसेना युतीच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारार्थ मानवा तिथे आयोजित कॉर्नर सभेत पालकमंत्री उपस्थित यांना मार्गदर्शन करत होते. यावेळी त्या म्हणाल्या आरोग्य शिक्षण रोजगार यासह शहराच्या विकासासाठी शांत संयमी सुशिक्षित अशा व्यक्तीला आपण निवडून द्या. असे यावेळी पालकमंत्री बोर्डीकर उपस्थित म्हणाल्या