जालना: विभागातील 125 बसेस कोकणातील गणेशोत्सवासाठी मुंबईत पाठवण्यात आल्या, जिल्ह्यातील प्रवाशांसाठी आठवडाभर केवळ 167 बस उपलब्ध.
Jalna, Jalna | Aug 26, 2025
जालना विभागातील 125 बसेस कोकणातील गणेशोत्सवासाठी मुंबईत पाठवण्यात आल्या... जिल्ह्यातील प्रवाशांसाठी आठवडाभर केवळ 167 बस...