कळवण: चणकापूर शासकीय आश्रम शाळेतील तिसरी शिकणारा बागुल या विद्यार्थ्याचे मृत्यूनंतर खासदारांनी सरले येथे पालकांची भेट
Kalwan, Nashik | Sep 12, 2025
चनकापूर शासकीय आश्रम शाळेत शिकणारा रोहित बागुल याचा मृत्यू झाल्यानंतर आज दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे...