साकोली: साकोलीतील राष्ट्रीय महामार्गवरील तलावाच्या काठावरील सौंदर्यकरणाच्या कामाचे आमदार नानाभाऊ पटोले यांनी केले लोकार्पण
साकोलीतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला असणाऱ्या तलावाच्या काठावर सौंदर्यकरण व बगीचाचे कामाचा लोकार्पण सोहळा साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नानाभाऊ पटोले यांच्याहस्ते शुक्रवार दि.17 ऑक्टोबरला रात्री आठ वाजता पार पडला यावेळी आमदार नानाभाऊ यांनी साकोलीकरांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या या सौंदर्यीकरणाच्या कामाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली