धुळे: पाचकंदील चौक परिसरात भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास, आझाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Dhule, Dhule | Aug 26, 2025
धुळे शहरातील गजबजलेल्या बाजारपेठेत चित्तोड रोडवरील सिद्धार्थ नगरात राहणाऱ्या नंदा जाधव (वय ४९) यांचे ७० हजार रुपये...