आष्टी: मशीन चा तार तोडल्याच्या कारणावरून झाली धाडी येथे मारामारी ..जीवे मारण्याची दिली धमकी आष्टी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
Ashti, Wardha | Oct 30, 2025 आष्टी तालुक्यातील धाडी शिवारात सौर ऊर्जा झटका मशीनचा तार तोडण्याच्या कारणावरून वाद करून अश्लील शब्दात शिवीगाळ करून तोंडावर हाता भुक्क्यांनी तोंडावर मारहान केली आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना दिनांक 29 तारखेला पाच वाजताच्या दरम्यान घडली.. या संदर्भात फिर्यादी याने आष्टी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी 29 तारखेला सात वाजून 40 मिनिटांनी या घटनेची नोंद केली असून तपास सुरू असल्याचे सांगितले