अंबड: नाथरेकर चौक येथील दुमजली जुनी इमारत कोसळल्या प्रकरणी अंबड पोलिसात तक्रार दाखल
Ambad, Jalna | Oct 27, 2025 अंबड पोलीस स्टेशन मध्ये अहमदनगर पालिकेचे कर्मचारी अशोक किसनराव लोंढे मैत्री पण स्वच्छता निरीक्षक नगरपरिषद अंबड यांच्या फिर्यादीवरून संशोध आरोपी यशोदाबाई मदनराव मोटकर राहणार नागरेकर चौक तालुका अंबड जिल्हा जालना घटना दिनांक 25 रोजी सकाळी साडेनऊ ते दहा साडे दहाच्या सुमारासरीकर चौक अंबड येथे घटना घडली होती ज्यात जीर्ण धोकादायक झालेल्या घरासम महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम 1965 कलम 195 नोटीस देऊन घरमालक यांनी धोकादायक घराचा भाग उचलून घेतला नसल्याने तो कोसळला व यात दोघेजण किरकोळ जखमी दिल एक रिक