उत्तर सोलापूर: डोणगाव पुलावरून पाणी वाहत असल्याने 5 गावांचा संपर्क तुटला: प्रशासनाचा गावकऱ्यांना खबरदारीचा सल्ला...
Solapur North, Solapur | Sep 12, 2025
सलग पावसामुळे डोणगाव येथील पुलावरून पाण्याचा प्रचंड प्रवाह सुरू असून, त्यामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील पाच गावांचा...