वरूड: महिलेची महिलेला मारहाण वरुड पोलीस स्टेशन अंतर्गत वृंदावन कॉलनी येथील घटना
Warud, Amravati | Dec 27, 2025 महिलेची महिलेला मारान झाल्याची घटना वरुड पोलीस स्टेशन अंतर्गत वृंदावन कॉलनी येथे घडली असून या संदर्भात महिलांनी दिलेल्या तक्रारीवरून महिला आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे महिलेचे केस पकडून काठीने मारून जखमी केले चुलीचे दुप्पट झाल्याचा कारणावरून ही घटना घडली यावरून पुढील तपास वरुड पोलीस करत आहे.