घाटंजी: चोरंबा ते कोपरा रोड वळणावर दुचाकी अपघातातील गंभीर जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू,घाटंजी पोलिसात घटनेची नोंद
Ghatanji, Yavatmal | Sep 13, 2025
फिर्यादी ओम बिजुरकर यांच्या तक्रारीनुसार 22 ऑगस्ट ला एक वाजताच्या सुमारास फिर्यादीचे वडील अनिल बिजुरकर हे एम एच 29 बीएम...