देवळा पोलीस स्टेशन हद्दीतील सट बाईचा सोलर प्लॅन येथून 15 किमी केबल किंमत एक लाख वीस हजार चोरट्याने चोरून गेल्याने या संदर्भात रवींद्र कुमार यांच्या तक्रारीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार शिंदे करीत आहे
देवळा: सट बाईचा सोलर प्लॅन येथून 15 किमी केबल चोरीला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल - Deola News