छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक – 2026 च्या पार्श्वभूमीवर आज मतदान होत असलेल्या विविध मतदान केंद्रांवर भेटी देऊन संवाद साधला. या या वेळी प्रभाग क्रमांक 09, 24, 25 व 26 मधील बूथवर उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या, अपेक्षा व सूचनांची माहिती घेतली. खासदार कल्याण काळे सह कार्यकर्ते संवाद साधताना दिसत आहेत लोकशाहीच्या या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहून निश्चितच सकारात्मक बदलाची आशा निर्माण झाली