शेतकरी अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यातील 5 आरोपींना आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक; 5 दिवस पोलीस कोठडी आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या 20 वर तर 12 जण अद्यापही फरार जालना जिल्ह्यात मागील वर्षी झालेल्या बहुचर्चित शेतकरी अतिवृष्टी अनुदान वाटप घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेकडून फरार असलेल्या आरोपींची धरपकड सुरू असून