नांदगाव: महानंदनगरसह आदी भागामध्ये विजेचे खांब पडण्याच्या मार्गावर; भाजपा कार्यकर्त्यांचे उपविभागीय अभियंता कार्यालयासमोर आंदोलन
Nandgaon, Nashik | Jun 12, 2025
मनमाड शहरातील श्रावस्ती नगर महानंद नगर आदी भागामध्ये विजेचे काम संपूर्णपणे नादुरुस्त होऊन पडण्याच्या मार्गावर असल्याने...