वर्धा: दारूची वाहतूक करीत असताना दोघास्थानी गुन्हे शाखेने पकडले
Wardha, Wardha | Sep 27, 2025 अधीक्षकांना अनुराग जैन यांचे आदेशाने सपोनि. आशिषसिंह ठाकुर, सोबत पोलीस अंमलदार हादवे, समीर, रवी यांचेसह शासकीय वाहनाने पुलगाव उपविभाग रात्रगस्त पेट्रोलींग करीत असतांना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, समृध्दी महामार्गाने पुलगाव शहर कडे जात असतांना एक महिंद्रा कंपनीची XUV ५०० चारचाकी वाहन क्रमांक एम.एच.-०१/बि.एफ.-२००१ हे वाहन पुलगाव कडे जात असतांना पोलीसांचे वाहन पाहुन संशईतरित्या भरधाव वेगाने पळु लागले. त्यामुळे त्यांचा पाठलाग