चंद्रपूर: माजी खासदार हंसराज अहिर यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन शिबिराचा लाभ घेतला जवळपास शंभर नागरिकांनी
माझी खेत्री गृहराज्यमंत्री तथा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष माजी खासदार हंसराज अहिर यांच्या वाढदिवसानिमित्त राजुरा येथे फिरते आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात जवळपास तालुक्यातील शंभरच्या वर नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला.