हिरडामाली (गोरेगांव) येथे खासदार श्री प्रफुल पटेल यांनी शोकाकुल हरीणखेडे परिवाराला सांत्वना दिली.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्ता श्री रामभाऊ हरिणखेडे यांच्या पत्नी स्व.लीलाबाई हरीणखेडे यांचे दुःखद निधन झाले. या निमित्त खासदार श्री प्रफुल पटेल यांनी त्यांच्या तैलचित्राला पुष्पांजली अर्पण करून हरीणखेडे परिवाराला सांत्वना दिली व या दुःखद घटनेतून सावरण्याची ईश्वर शक्ति प्रदान करो अशी प्रार्थना केली.