मुर्तीजापूर: राष्ट्रीय महामार्ग ५३ लगत असलेल्या वैशाली वाईन बार येथे हद्दपार आरोपीला शहर पोलीस गस्तीवर असतांना मुद्देमालासह केली अटक
Murtijapur, Akola | Jul 23, 2025
शहर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक आशिष शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बुधवार २३ जुलै सकाळ पूर्वी...