यावल: हिंगोणा येथील मोर कॉलनीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार, फैजपूर पोलिसांत नोंद
Yawal, Jalgaon | Jul 26, 2025
यावल फैजपूर रस्त्यावर हिंगोणा या गावाच्या अलीकडे मोर कॉलनी आहे. शुक्रवारी रात्री येथून योगेश्वर उर्फ गणेश रमेश नेमाडे वय...