चंद्रपूर महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती मध्ये इतर मागास प्रवर्गातील काही आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गाचे प्रमाणपत्र गैर प्रकारचे काढल्याचा गंभीर आरोप समोर आला आहेत ई डब्ल्यू एस प्रवर्गाचा कट ऑफ इतर प्रवर्गाच्या तुलनेत कमी असल्याने खुले व इतर आरक्षित प्रवर्गातील आर्थिक सक्षम उमेदवार झाली किंवा अयोग्य प्रमाणपत्राच्या आधारे भरती प्रक्रियेत सहभागी होत असल्याची माहिती 18 नोव्हेंबर रोज मंगळवार ला सकाळी 11 वाजता मिळाली आहे