हातकणंगले: अन्यथा वंचित बहुजन आघाडी स्वबळावर निवडणूक लढवणार कोल्हापूर जिल्ह्यात महत्त्वपूर्ण बैठकीत निर्णय
Hatkanangle, Kolhapur | Jul 22, 2025
वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्व तालुका प्रमुख व पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक सर्किट हाऊस येथे आज...