नंदुरबार: नंदुरबार शहरात मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी, परशुराम चौकात गुडघाभर पाणी दुकानात पाणी शिरल्या नुकसान
Nandurbar, Nandurbar | Sep 4, 2025
हवामान खात्यानुसार नंदुरबार जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज सकाळपासूनच नंदुरबार शहरात मुसळधार पावसान...