आज सोमवार दिनांक 5 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास सावळी येथे शिवसेनेचे ब्रिजला रघुवंशी यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. कळमेश्वर येथील खडक नदी मुळे आसपासच्या गावचे पाणी दूषित झालेले आहे एमआयडीसी येथील कंपनीचे पाणी या नदीत सोडले जाते त्यामुळे जीविताला धोका निर्माण झालेला आहे