बोदवड: सावदा शहरातील साळीबाग येथे ३४ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, सावदा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
Bodvad, Jalgaon | Jul 30, 2025
सावदा शहरात साळीबाग हा परिसर आहे या भागातील रहिवाशी सुनील रमेश ओतारी वय ३४ या तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेतला....