चाळीसगाव: प्रमाणापेक्षा जास्त दारू पिलेल्या चाळीसगाव येथील ३५ वर्षीय तरुणाचा घोटी खुर्द रुग्णालयात मृत्यू, चाळीसगाव पोलिसांत नोंद
Chalisgaon, Jalgaon | Jul 20, 2025
चाळीसगाव शहरातील चौधरी वाडा भागातील रहिवाशी सुधाकर तुकाराम चौधरी वय ३५ या तरुणाने प्रमाणापेक्षा जास्त दारू पिली होती....