गंगाखेड: मसला शिवारात अवैध वाळू वाहतुकीच्या वाहनावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई, ५ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
Gangakhed, Parbhani | Jun 21, 2025
गंगाखेड तालुक्यातील मसला शिवारात गोदावरी नदी पात्रात अवैध वाळू उपसा करणारे ट्रॅक्टर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...