माजलगाव: माजलगाव शहरातील हॉटेल व्यंकटेश येथे संवाद सभा
माजलगाव शहरातील हॉटेल व्यंकटेश येथे मंगळवार दि.14 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता ऊसतोड कामगार संवाद सभेचे आयोजन, आझाद क्रांती सेनेच्या वतीने करण्यात आले. या सभेच्या अध्यक्षस्थानी राजेश घोडे होते.सभेला अशोक तांगडे, अॅड. एस. एस. कसबे, अशोक ढगे, किसन भिसे आदी मान्यवर उपस्थित होते.या वेळी बोलताना राजेश घोडे म्हणाले की, “महिला कामगारांवर होणारे अन्याय व शोषण थांबविण्यासाठी संवेदनशील नेतृत्व निर्माण होणे गरजेचे आहे. संघटन मजबूत केल्याशिवाय सर्वसामान्यांना न्याय मिळणार नाही.”अशोक तांगडे यांनी