महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक माननीय जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार महानगरपालिकेच्या शाळेतील शिकणाऱ्या सर्व बालवाडी ते इयत्ता दहावी पर्यंतच्या 18000 विद्यार्थ्यांना नायलॉन मांजा न वापरण्याची शपथ देण्यात आली .तसेच नायलॉन मांजा मित्र मैत्रिणी शेजारी वापरु नये म्हणून जागरूकता करण्यात आली आणि कोणी वापरत असल्यास ते पोलिस आणि शिक्षक यांना सांगावे.