मांजरा प्रकल्प धनेगाव मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील येणारा येवा लक्षात घेऊन धरण पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने *आज दि.09/11/2025 रोजी 18.00 वाजता गेट क्रमांक 1 व 6 बंद करण्यात आले आहेत. सद्यस्थितीत प्रकल्पाचे सर्व द्वारे बंद असून विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.* *मांजरा प्रकल्प धनेगाव पुरनियंत्रण कक्ष