महाड: भावे ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रवादीला खिंडार, ग्रामपंचायत सदस्यांसह कार्यकर्ते, महिला भगिनींनी केला शिवसेनेत जाहीर प्रवेश
Mahad, Raigad | Sep 7, 2025
महाड तालुका वरंध जिल्हा परिषद गणातील भावे ग्रामपंचायत मधील ग्रामपंचायत सदस्यांसह असंख्य कार्यकर्ते महिला भगिनींनी आज...