घनसावंगी: घनसावंगी पोलिसांचा कौतुकास्पद उपक्रम ;२ लाखांचे १९ हजारांचे ११ हरवलेले मोबाईल नागरिकांना परत
केंद्रीय दुरसंचार विभाग, भारत सरकारने सुरू केलेल्या CEIR (Central Equipment Identity Register) या अत्याधुनिक प्रणालीच्या सहाय्याने घनसावंगी पोलिस ठाण्याने नागरिकांचे हरवलेले मोबाईल शोधून त्यांना परत दिले. या कारवाईत विविध कंपन्यांचे एकूण ११ मोबाईल परत मिळाले असून त्यांची एकूण किंमत तब्बल २ लाख १९ हजार रुपये इतकी आहे. मोबाईल हातोहात मिळाल्याने नागरिकांनी