भोकर: प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार किन्हाळकर यांनी दिली प्रतिक्रिया
Bhokar, Nanded | Nov 20, 2025 भोकर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने आजरुपजी दुपारी 1 च्या सुमारास भोकर शहरातील असावा जिनिंग शेजारी असणाऱ्या श्री हनुमान मंदिर येथे शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीने प्रचाराचा नारळ फोडण्यात आला होता यावेळी शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांनी सुभाष किन्हाळकर यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.