आष्टी पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे आष्टी पोलिसांनी मौजा सिंधीविहिरी रोड येथे दिनांक 13 तारखेला साडेचार वाजता च्या दरम्यान कार्यवाही करून सट्टापट्टीचे आकडे घेताना एकास ताब्यात घेतले .त्याच्याकडून एकूण जुमला किंमत 10 हजार 510 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला मोहन रामसिंग चव्हाण वय 52 वर्ष राहणार होलीपुरा आष्टी असे आरोपीचे नाव असून पोलीस स्टेशन आष्टी अप.क्र. 407 ऑब्लिक 2025 कलम 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले