घाटंजी: माथणी टीपेश्वर वासियांचा निवडणुकीवर बहिष्कार
घाटंजी तालुक्यातील माथणी टिपेश्वर येथील सर्व गावकऱ्यांनी त्यांचे टीपेश्वर हे गाव अभयारण्यात समाविष्ट झाल्यामुळे त्या गावचे पुनर्वसन झाले आहे.हे गाव तालुका घाटंजी येथे ग्रामपंचायत मध्ये समाविष्ट आहे.गेल्या पंधरा वर्षापासून या ग्रामपंचायतीत निवडणुका झाल्या नाही व कोणतेही पदाधिकारी नाही....