पैठण: पूरग्रस्त विद्यार्थ्यांना आमदार विलास बापू भुमरे मित्र मंडळ तर्फे शालेय साहित्य वाटप
गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या गावातील अनेकांच्या घरात पाणी शिरून जनजीवन विस्कळीत होऊन संसारपयोगी वस्तूंचे प्रचंड नुकसान झाले होते अनेकांचे घर रस्त्यावर आले होते तसेच शालेय विद्यार्थ्यांचे पाठ्यपुस्तक व शालेय साहित्याचे देखील नुकसान झाले होते त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून विहामांडवा येथील ज्ञानदीप विद्या मंदिर येथे दिनांक9 ऑक्टोंबर गुरुवार रोजी विद्यार्थ्यांना शालेय साहित