आज शुक्रवार दिनांक 26 डिसेंबर रोजी कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा येथे धापेवाडा नगरीतील नागरिकांनी एकत्र येऊन धापेवाडा येथे बनवण्यात आलेला पूल हा नागरिकांसाठी धोकादायक आहे या पुलामुळे नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो त्यामुळे nh547 वर तातडीने उडान पूल उभारण्याची नागरिकांनी जोरदार मागणी केली