सावनेर: पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत दुचाकीचा अपघात, दुचाकी चालक गंभीर जखमी
Savner, Nagpur | Sep 16, 2025 आज मंगळवार दिनांक 16 सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत दुचाकीचा अपघात झाल्याची घटना घडली यामध्ये चालक हा गंभीर जखमी झाला जखमीचे नाव संजय बागडे असून हा सावधान येथील रहिवासी आहे घटनेची माहिती मिळताच हीत ज्योती आधार फाउंडेशन घटनास्थळी पोहोचली व जखमीला ग्रामीण रुग्णालय सावध येथे देण्यात आले