खटाव: निमसोड येथे झालेल्या मारहाणीची वडूज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
Khatav, Satara | Oct 5, 2025 तिला तीन ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊ वाजता वडूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निमसोड येथे मारहाण झाली त्या प्रकरणी एवढच पोलिस ठाण्यात दिनांक 4 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री एक वाजून 14 मिनिटांनी तक्रार दाखल करण्यात आले आहे याच तपासवड पोलीस करत आहेत.