गोंदिया: 2 सप्टें.रोजी काढलेल्या जीआर च्या विरोधात न्यायालय लढाई सोबतच रस्त्यावरची लढाई लढू -बबलू कटरे अध्यक्ष ओबीसी कृती समिती
Gondiya, Gondia | Sep 21, 2025 2 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र सरकारने काढलेल्या जीआरचा निषेध नोंदविण्याकरिता आज गोंदियात एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चापूर्वी ओबीसी बांधवांनी एकत्रित येत या जीआर च्या विरोधात न्यायालय लढाई सोबतच आम्ही रस्त्यावरची लढाई लढू असा इशारा ओबीसी कृती समितीचे अध्यक्ष बबलू कटरे यांनी दिला आहे..