Public App Logo
Jansamasya
National
Bihar
Madhya_pradesh
Indianrailways
New_delhi
Chandigarh
South_delhi
Shahdara
Beattheheat
���हीद_दिवस
North_east_delhi
Nagaland
East_delhi
Tbmuktbharat
North_delhi
West_delhi
Notoadulteration
Railinfra4uttarpradesh
Railone
North_west_delhi
���िश्व_जल_दिवस
Thodadhyanse
Capacitybuilding
Educationforall
Worldwaterday
Railsafety
Chaitranavratri
���ंतर्राष्ट्रीय_वन_दिवस
Kalpanachawla

समुद्रपूर: तालुक्यात अनेक घरी जेष्ठा गौरीचे मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात आगमन

Samudrapur, Wardha | Aug 31, 2025
समुद्रपूर तालुक्यातील अनेक घरी जेष्ठा गौरीचे मोठ्या उत्साहात आज आगमन झाले असून यावेळी भक्तांनी विधिवत पुजा करून दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.आज व उद्याला दिवसभर भाविकांना जेष्ठ गौरीचे दर्शन घेता येणार आहे.उद्याला सायंकाळी महाप्रसादासह जेष्ठ गौरीला निरोप देण्यात येईल.