पैठण: बिडकीन बॅनर वाद खून प्रकरणातीलआणखी एकास पोलिसांनी केली अटक
वाढदिवसाच्या शुभेच्छा बॅनर वरून झालेल्या हाणामारीत मृत्यू झालेल्या बिडकीन येथील तन्मय चोरमारे या तरुणाच्या खून प्रकरणात पोलिसांनी आकाश वंजारी या आणखी एका आरोपीस अटक केली आहे तर एक जण अद्याप फरार आहे 23 ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजता दोन गटांमध्ये भांडण झाले या हाणामारीत तन्मयचा जागीच मृत्यू झाला होता मयताचे मामा योगेश ठाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ऋषिकेश उर्फ चिमण जाधव राहुल ठाणगे सागर ठाणगे प्रदीप ठाणगे या पाच जणांसह इतर 35 व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला होता आधी अटक झालेल्या चार आरोपी